Shiv Sena UBT vs BJP Saam Tv News
Video

Shiv Sena UBT vs BJP | Oshiwara मध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने!

ओशिवरामध्ये चांगलाच गोंधळ उडालाय. अंधेरीच्या ओशिवरामध्ये कार्यकर्ते आमने-सामने आलेत. भाजप आणि ठाकरे गट ओशिवरामध्ये समोरासमोर आलेत. आचारसंहितेचं उल्लंघन करू नका

Saam TV News

Shivsena Vs BJP | ओशिवरामध्ये चांगलाच गोंधळ उडालाय. अंधेरीच्या ओशिवरामध्ये कार्यकर्ते आमने-सामने आलेत. भाजप आणि ठाकरे गट ओशिवरामध्ये समोरासमोर आलेत. आचारसंहितेचं उल्लंघन करू नका, आम्ही मदत करतोय अशी वाक्य तुम्हाला ऐकू येत असतील. दोन पक्षांचे कार्यकर्ते मतदार केंद्रावर चांगलाच गोंधळ घालताना दिसून येतायत. भाजप पदाधिकारी मतदान केंद्रात असल्यानं ठाकरे गटाचा आक्षेप, ओशिवरामध्ये भाजप - ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना काढलं बाहेर. शेवटी या गोंधळात पोलिसांना मध्ये पडावं लागलं. अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT