Pune Porche Accident News Saam Tv News
Video

Special Report | Pune Porche Accident : मुलगा बेदरकार, बाप जबाबदार! पुणे अपघात प्रकरणातील मोठी घडामोड

Saam TV News

पुण्यातील अपघात प्रकरणाने राज्याला कडाडून जागं केलं आहे. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पुण्यात महागड्या करणे एका तरुण आणि एका तरुणीला उडवले आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याप्रकरणी अल्पवयीन वेदांताचे वडिल विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आलीये. त्याचबरोबर वेदांतने जिथ मद्यपान केलं त्या पबलाही टाळा लागला आहे. वेदांतला अटक करून तो अल्पवयीन असल्याने त्याला जमीन दिला गेला होता. त्यामुळे त्याप्रकरणाने पुणे शहर हादरून गेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT