Onion Export News
Onion Export News  Saam Tv News
Video

Onion Export News | कांदा निर्यातीला परवानगी, शेतकरी नेते अजित नवलेंची प्रतिक्रिया

Saam TV News

Onion Export News | काही दिवसांपूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यात इतर कोणत्याही राज्याचा समावेश नव्हता. त्यामुळे त्या सगळ्या राज्यांनी केंद्राला प्रश्न विचारला होता की आम्ही कांदा निर्यात का करू शकत नाही? यावर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. 99 हजार150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर भारत सरकारने 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला काहीच दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. आता बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्यात आलीये. यावर शेतकरी नेते अजित नवलेंची प्रतिक्रिया दिलीये. "सगळ्यात जास्त कांदा ज्या महाराष्ट्रात निर्माण होतो त्या राज्यातील शेतकरी जेव्हा कांदा निर्यात बंदी उठवा असं म्हणत होते तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता मतदानावर परिणाम होईल म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hit And Run Case: अल्पवयीन कारचालक दारू प्यायला होता की नाही?, रिपोर्टसाठी लागणार ८ दिवस

Tamil Nadu Shocking News: दुसऱ्या मजल्याच्या छतावर बाळ अडकलेच कसे? आई सोशल मीडियावर झाली ट्रोल, सहन न झाल्यानं स्वतःलाच संपवलं

Yeola Loksabha Election: सावरगाव आणि चिचोंडी खुर्दमधील केंद्रावरील EVMमध्ये बिघाड; तासाभरापासून मतदार ताटकळले

Nagpur Crime : नागपुरातील घरफोडीतील चोरटे ताब्यात, ३ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

SCROLL FOR NEXT