Indian Bank News SAAM TV
Video

Indian Bank News । मॅनेजरच्या चुकीने शेतकऱ्याने गमावला जीव,बँकेच्या कार्यालयावर फेकलं शेण

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याचे इंडियन बँकेत कर्ज मंजूर झाले होते. पण मॅनेजरने पैसे मागितले म्हणून शेतकऱ्याने अखेरचे पाऊल उचलले.

Saam TV News

कर्ज मंजूर होऊनही इंडियन बँकेने शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेच्या विरोधात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेवर शेण फेकले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पिंपळखुटा गावातील शेतकरी विठ्ठल दाभाडे यांनी इंडियन बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेने अर्ज मंजूर करू कर्जही मंजूर केले होते. पण बँकेच्या मॅनेजरने पैसे मागितले. पैसे दिल्याशिवाय खात्यात पैसे जमा करणार नाही अशी धमकी मॅनेजरने दिल्याची माहिती दाभाडे यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यामुळे मॅनेजरच्या जाचाला कंटाळून विठ्ठल दाभाडे यांनी आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT