Fake voting in the state? Saam Tv
Video

Special Report : राज्यात बोगस मतदान? व्हिडीओ व्हायरल! नेमकं प्रकरण काय?

राज्यात लोकसभेची निवडणूक संपली आहे.आता संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिलं आहे ,ते म्हणजे लोकसभेच्या निकालाकडे.

Saam TV News

Maharashtra Politics | राज्यात लोकसभेची निवडणूक संपली आहे.आता संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिलं आहे ,ते म्हणजे लोकसभेच्या निकालाकडे.तरीही राज्यात बोगस मतदानावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यरोप सुरुच आहेत.राज्यातील बीड लोकसभा मतदारसंघासह इतर काही ठिकाणी मतदानादरम्यान गैरप्रकार आणि ईव्हीएम छेडछेडीच्या घटना समोर आल्या होत्या. अनेक ठिकाणी बोगस मतदान झालं असा विरोधकांनी आरोप केला होता. यावर आता निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे. हे व्हिडिओ जूने असून त्याचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT