काँग्रेसमध्ये गटबाजी? काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांना तंबी? Saam Tv
Video

Congress News: काँग्रेसमध्ये गटबाजी? काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांना तंबी?

पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस हायकमांडकडून नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.नेमक्या त्या सूचना कोणत्या आहेत,हे आपण या व्हिडीओतून जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील नेत्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढा, पावसाळी अधिवेशनात आक्रमक मुद्दे मांडा. राज्यसरकारचा कारभार भ्रष्ट आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा, ह्या मोठ्या सूचना हायकमांडकडून राज्यातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर लहान भाऊ-मोठा भाऊ या वादत न पडता त्यावर भाष्य पण करु नका.सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणं लोकांपर्यंत पोहोचवा.अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान काँग्रस हायकमांडच्या या सूचनांवरुन पावसाळी अधिवेशन हे गाजणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Record: आता तुमच्या जमिनीचेही असणार आधारकार्ड; नकाशा, नोंदणी अन् कोर्ट केसची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

SCROLL FOR NEXT