SushilKumar Shinde Book News SaamTv
Video

VIDEO : 'सावरकरांबाबत संकुचित विचारसारणी हे मोठं आव्हान', सुशीलकुमार शिंदेंकडून सावरकरांचं कौतुक

Saam Tv

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात सावरकरांच कौतुक केलेलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सावरकर विज्ञानवादी आहेत. त्यांच्याबद्दलचे संकुचित विचार हे आपल्या समोरील आव्हान आहे, असं त्यांनी या आत्मचरित्रात म्हंटल आहे.

आपल्या 'फाइव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स' या आत्मचरित्रात शिंदे यांनी ''सावरकरांचा मुद्दा निघाला की त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसारणीवर इतका भर का दिला जातो, याचं मला आश्चर्य वाटत. अस्पृश्यता, जातीयवाद संपवण्यात सावरकरांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. कॉंग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा करण्याची गरज आहे. सावरकर हे विज्ञानवादी होते. मात्र त्यांच्याबद्दल संकुचित विचारसारणी आपल्यासमोर एक मोठं आव्हान आहे.'' असं माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हंटल आहे. त्यामुळे कॉंग्रेसची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda News : अभिनेता गोविंदाला गोळी लागली की मारली? मिसफायरिंगवर संशयाची सुई, पाहा व्हिडिओ

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांना केली अटक, दीड महिने कुठे होते?

Alcohol Viral Video: दारूमुळे होतो कॅन्सर? काय आहे सत्य? जाणून घ्या...

Harshvardhan Patil News : शरद पवारांकडून भाजपला सर्वात मोठा धक्का; पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता हाती तुतारी घेणार, वाचा

Maharashtra News Live Updates: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार?

SCROLL FOR NEXT