Dhule  Saam tv
Video

Dhule News : माजी सैनिक चंदू चव्हाणांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण, नेमकं काय घडलं? VIDEO

Dhule Latest news : धुळ्यात माजी सैनिक चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेने पालिका कार्यालय परिसरात खळबळ उडाली.

Vishal Gangurde

भूषण अहिरे

धुळ्यात माजी सैनिक चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ चंदू चव्हाण यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंदू चव्हाण पालिका प्रशासनाकडे गटार साफ करण्याची मागणी करत होते.

आज देखील चंदू चव्हाण धुळे महानगरपालिकेत आपली कैफियत घेऊन गेले. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप चंदू चव्हाण यांनी केला आहे. सर्जिकल स्ट्राइकदरम्यान चंदू चव्हाण पाकिस्तानच्या कैदेत होते. शिस्तभंगाची कारवाई करत चंदू चव्हाण यांना सैन्यदलातून बडतर्फ करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT