Enforcement Directorate officials during a search operation in Baramati linked to the ₹108 crore investment fraud case. Saam Tv
Video

१०८ कोटी घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, बारामतीत ईडीने टाकली धाड; घरात काय घबाड सापडलं? VIDEO

Anand Lokhande Financial Fraud ED Investigation: १०८ कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात ईडीकडून बारामतीमध्ये पुन्हा छापेमारी. विद्यानंद डेअरीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपी आनंद लोखंडे आणि नातेवाईकांच्या घरांवर कारवाई.

Omkar Sonawane

मागच्या काही दिवसांपासून अंमल बजावणी संचालनाय ED कडून सातत्याने विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी ED ने बारामती आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली होती. विद्यानंद डेअरीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची तब्बल 108 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू होती. आरोपी आनंद लोखंडे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो फरार होता. तसेच आमदार रोहित पवार यांचा निकटवर्तिय असल्याचे बोलले जात आहे. फसवणूक प्रकरणी आनंद लोखंडे यांच्याशी संबंधित चौकशीसाठी आज बारामतीत ईडीने पुन्हा धाड टाकली आहे. ईडीच्या पथकाने आनंद लोखंडे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर छापेमारी केली आहे. ही कारवाई तब्बल चार तासांपासून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुल

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, एक वर्षांपासून होता फरार, कायद्याच्या बालेकिल्ल्यात अटकेचा थरार

सूर्यकुमार-शिवमची बॅट तळपली; भारताचा न्यूझीलंडवर दमदार विजय

अकोल्यात भाजपने डाव टाकला; शरद पवारांचा पक्ष फोडला, सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठला

गोगावलेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांना आत्मसमर्पण, तुरुंगात जावं लागणार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT