Air India crash Saam Tv
Video

Air India Crash: गुड बाय इंडिया...विमान अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचा ब्रिटीश प्रवाशांचा व्हिडिओ

Going Home Soon: एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला असतानाच या अपघातातील काही भावुक क्षण समोर येत आहेत.

Omkar Sonawane

एअर इंडियाच्या विमानात चढण्यापूर्वी दोन परदेशी तरुणांनी अहमदाबाद विमानतळावरुन एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हे दोन्ही तरुण परदेशी प्रवासी अहमदाबादहून लंडनला जात होते. त्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवला. यात ते खूप आनंद दिसत होते, दुर्देवाने हा त्यांचा शेवटचा व्हिडिओ ठरला. अहमदाबाद येथून हे विमान लंडनच्या दिशेने हे विमान जात असताना टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. काही परदेशी प्रवाशांचे व्हीडीओ आता समोर आले आहे. एअरपोर्टवर त्यांनी आनंदामध्ये एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये ते म्हणत होते. मी परत माझ्या घरी जातोय याचा मला आनंद होतोय. दहा तासात मी माझ्या मायदेशी असणार आहे असे ते म्हणत आहे. मात्र त्यांना जरा देखील कल्पना नव्हती की काही वेळातच त्यांच्यावर काळाची झडप पडणार आहे. या घटनेने संपूर्ण जगातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT