Indian farmer saam tv
Video

Washim Farmer Rain Video: अवकाळीचा फटका; चेहऱ्यावर चिंता डोळ्यात पाणी... शेतमाल डोळ्यासमोर वाहून जाताना बळीराजा व्याकूळ, पाहा व्हिडिओ

Washim News: शेंगा वाचवण्यासाठी बळीराजा आणि कोसळनारा वरुणराजा हे दृश्य डोळ्यातून पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.

Omkar Sonawane

जय जवान आणि जय किसान हा नारा आपण देत असतो. एक जवान असतो जो आपल्या सीमेवर भर उन्हात, पावसात आणि बर्फामध्ये आपल्या देशाचे संरक्षण करत असतो आणि दूसरा असतो तो म्हणजे जगाचा पोशिंदा बळीराजा. बळीराच्याचा संघर्ष पीक नांगरण्यापासून तर शेतमालाला भाव मिळेपर्यंत थांबत नाही. असाच एक रडू आणनारा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

राज्यात सुरू असलेल्या एका शेतकऱ्यांच्या भुईमुगाच्या शेंगा वाहून गेल्या आहे. त्या शेंगा वाचवण्यासाठी हा जगाचा पोशिंदा जी धडपड करत होता. ती दृश्य अंतकरण हेलावून टाकणारी होती. हा व्हिडओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT