Alisha Khedekar
सकाळी उठल्यावर प्रत्येकाला कॉफी पिण्याची सवय असते. मात्र कॉफी पिण्याची योग्य वेळ ९ ते १२ दरम्यान आहे.
सकाळी शरीरातील स्ट्रेस हार्मोन कमी होतात, त्यामुळे कॉफी ऊर्जा देते आणि मेंदू तल्लख होतो.
कॉफीच्या आधी 1–2 ग्लास कोमट पाणी पिल्यास कॉफीमुळे होणारा अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
रिकाम्या पोटी कॉफी टाळून आधी हलका नाश्ता करा.
जेवणानंतर लगेच कॉफी घेतल्यास अपचन आणि पोषण कमी होण्याची शक्यता वाढते.
कॉफी पिण्यासाठी जेवणानंतर किमान 1 तास थांबणे आवश्यक आहे. यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत राहते.
दुपारी 2 ते 4 दरम्यान कॉफी पिल्यास सुस्ती कमी होते आणि कामाची ऊर्जा वाढते.
कॅफिन शरीरात 6–8 तास राहते, त्यामुळे संध्याकाळनंतर कॉफी घेतल्यास झोप लागत नाही