JOB Tips : नवीन नोकरी जॉइनिंग करण्यापूर्वी 'ही' ५ कामे करा, नाहीतर डोक्याला हात लावण्याची येईल वेळ

Alisha Khedekar

काम हँडओव्हर करा

राजीनामा दिल्यानंतर सुरू असलेल्या प्रोजेक्ट्स, महत्त्वाच्या फाईल्स आणि कामकाजाची माहिती सहकाऱ्यांना हँडओव्हर करा.

Important documents to collect before leaving a job | Google

सॅलरी स्लिप्स सुरक्षित ठेवा

नोकरी सोडण्यापूर्वी मागील 3 ते 6 महिन्यांच्या सॅलरी स्लिप्स डाउनलोड करून ठेवा.

Important documents to collect before leaving a job | Google

फॉर्म-16 आणि TAX ची कागदपत्रे घ्या

आयकर रिटर्न भरताना फॉर्म-16 आणि इतर TAX संबंधित कागदपत्रे आवश्यक असतात.

Complete employee exit process checklist in India | Google

ऑफर लेटर आणि जॉइनिंग लेटर

जुनी कंपनीची ऑफर लेटर आणि जॉइनिंग लेटर भविष्यात उपयोगी पडतात.

Rajinama dilyanantar karayachya mahatvachya goshti | Google

एक्सपीरियन्स आणि रिलिव्हिंग लेटर घ्या

नव्या कंपनीत जॉईन करण्यापूर्वी जुन्या कंपनीतून एक्सपीरियन्स लेटर आणि रिलिव्हिंग लेटर जपून ठेवा

Rajinama dilyanantar karayachya mahatvachya goshti | Google

नो-ड्यूज प्रक्रिया पूर्ण करा

लॅपटॉप, आयडी कार्ड, कीज किंवा इतर कंपनीची मालमत्ता परत करून सर्व विभागांकडून नो-ड्यूज मंजुरी घ्या.

How to get experience letter after resignation | Google

पीएफ आणि UAN माहिती तपासा

तुमचा UAN क्रमांक आधारशी लिंक आहे का आणि कंपनीने पीएफ जमा केले आहे का, याची खात्री करून घ्या.

How to get experience letter after resignation | Google

NEXT : घामामुळे तुमच्याही अंगाला सतत खाज येते? 'हे' ५ घरगुती उपाय नक्की करा

SUMMER ITCHING DUE TO SWEAT? BEST HOME REMEDIES FOR HEAT RASH AND SKIN IRRITATION | Google
Skin Care : घामामुळे तुमच्याही अंगाला सतत खाज येते? 'हे' ५ घरगुती उपाय नक्की करा