Emotional women of Nandani village recall fond memories of Mahadevi the elephant  Saam Tv
Video

Madhuri Elephant : महादेवीच्या आठवणीने गावात शोककळा; रोज सेवा करणाऱ्या महिलांचा अश्रूंचा बांध फुटला|VIDEO

Tears in Nandani: नांदणी गावातील महादेवी हत्तीला वनतारा उद्यानात हलवल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अंबानी समूहाच्या विरोधात संताप वाढला आहे. जैन समाजही निषेध करत आहे.

Omkar Sonawane

नांदणी गावातील श्री जिनसेन मठामधील माधुरी हत्तीला जामनगर येथील वनतारा उद्यानामध्ये हलविल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात देखील हळहळ व्यक्त होत आहे. यानंतर अनेक लोकप्रतिनिधी देखील एकवटले असून या हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच अंबानी समूहाच्या निषेधार्थ जैन समाजाने देखील मोठा संताप व्यक्त केला आहे. नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला वनतारामध्ये घेऊन गेल्यानंतर गावकऱ्यांना आता गावच सुनं सुनं वाटू लागले आहे. महादेवी हत्तीनीच्या आठवणीने अनेक महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. साम टीव्ही सोबत बोलत असताना महादेवीला जेऊ खाऊ घालणाऱ्या महिला आणि सेवा करणाऱ्या महिलांनी महादेवीच्या आठवणी सांगताना रडू कोसळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Father Of Anushka Sharma: कडक शिस्त अन् देशाचे संरक्षक, अभिनेत्री अनुष्का शर्माचे वडील काय काम करायचे ?

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

SCROLL FOR NEXT