Manasvi Choudhary
अनेकदा जंगलातील प्राणी काय खातात हे आपल्याला माहित नसते.
हत्ती काय खातात? तुम्हाला माहितीये का?
हत्ती हे वनस्पती, गवत, पाने, फळे, साल आणि मुळे खातात.
हत्ती शाकाहारी आहे असं म्हटलं जातं.
हत्ती झाडाची पाने, साली खातात. हत्तीसाठी हा महत्वाचा आहार घटक आहे.
हत्ती आपल्या मोठ्या सोंडेचा वापर करून रानातील गवत, पाने, साल आणि फळे शोधून खातात.