Deputy CM Eknath Shinde addressing media on alleged irregularities in Mithi River project; warns of explosive revelations involving Dino Morea. Saam Tv
Video

डिनो मोरियाने तोंड उघडलं, तर अनेकांचा 'मोरया' होईल – शिंदेंचा ठाकरेंना टोला|VIDEO

Dino Morea Row: मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कंत्राटात मराठी माणूस दुर्लक्षित का, असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असंही ते म्हणाले.

Omkar Sonawane

मिठी नदीतला गाळ काढण्याचा कंत्राट देताना मराठी माणूस नाही दिसला का, असा प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवार निशाणा साधला. आता त्या डिनो मोरियाने तोंड उघडल तर कितीतरी लोकांचा मोरया होईल असा इशारा शिंदेंनी दिला. विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपांवर त्यांनी उतर दिले. रस्ते काँक्रीटकरण केल्यानंतर त्यात 25 वर्षे दुरुस्ती करावी लागत नाही.

मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचे पांढर करून, त्यामध्ये दुरुस्तीची कामे काढून पैसे लुबडण्याचे काम कोण करत होत? आम्ही तर डीप क्लीन ड्राइव्हने रस्ते धुवायाला गेलो, तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. शिंदे म्हणाले, बोलायला आम्हाला पण येत मिठी नदीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? यांना डिनो मोरिया दिसला, मराठी माणूस नाही दिसला का? आता त्या मोरियाने तोंड उघडल तर कितीतरी लोकांचा मोरया होईल असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT