Eknath Shinde On Anand Dighe Saam Tv News
Video

Eknath Shinde On Anand Dighe |मतदानाच्या पूर्वसंध्येला आनंद दिघेंची आठवण!

मतदानाचं पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. मतदानाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंची आठवण काढली. आनंद दिघेंच्या समाधीस्थळी एकनाथ शिंदेंनी मतदानाच्या पूर्वसंध्येला हजेरी लावली होती.

Saam TV News

Eknath Shinde On Anand Dighe | मतदानाचं पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. मतदानाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंची आठवण काढली. आनंद दिघेंच्या समाधीस्थळी एकनाथ शिंदेंनी मतदानाच्या पूर्वसंध्येला हजेरी लावली होती. राज्यातील 48 जागेवर फोकस केला आहे. दिघे साहेबांची आठवण आजही येतेय. आधी त्यांच्या सोबत फिरत होतो. ती जबाबदारी माझ्यावर आली आहे. देशात अणि राज्यात चांगले वातावरण आहे असं एकनाथ शिंदे म्हणालेत. आणखी काय म्हणालेत एकनाथ शिंदे दिघेंविषयी या बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT