Eknath Shinde and Raj Thackeray seen together during Ganpati Darshan before their closed-door discussion Saam Tv
Video

Maharashtra Politics: गणपती दर्शनाआधी एकनाथ शिंदे–राज ठाकरे यांची बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा|VIDEO

Behind Closed Doors Discussion Between Shinde And Raj Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गणपती दर्शनानंतर बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आगामी महापालिका निवडणुकांबाबत या भेटीत चर्चा झाल्याची चर्चा आहे.

Omkar Sonawane

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. मात्र घरी जाताच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली आहे. हिंदीसक्तीच्या विरोधात राज ठाकरे हे प्रचंड आक्रमक झाले होते. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज यांना भेटले होते. मात्र राज यांनी भुसे यांचा प्रस्ताव हा नाकारला होता. त्यानंतर या दोघांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. तसेच ठाकरे बंधु हे एकत्र आल्याने एकनाथ शिंदे हे अस्वस्थ होते अशी ही चर्चा सुरू होते. यानंतर पहिल्यांदाच हे दोघे गणपती उत्सवानिमित्त एकत्र आले असून या दोघांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

Mobile Battery Saving Tips: ...म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला

Buldhana : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! कॉलेजला जातानाच १९ वर्षाच्या ॠतूजाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Breakup Tips: पार्टनरला न दुखावता कसं कराल ब्रेकअप? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT