Eknath Shinde playing Cricket Saam Tv
Video

Eknath Shinde News |मुख्यमंत्र्यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद!

राजकीय मंचावरुन विरोधकांवर फटकेबाजी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केलीये.लोकसभेचा प्रचार आता संपल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ठाण्यात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय.

Saam TV News

Eknath Shinde Cricket News |राजकीय मंचावरुन विरोधकांवर फटकेबाजी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केलीये.लोकसभेचा प्रचार आता संपल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ठाण्यात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय.शिंदेंनी स्वत:क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग केलीये.क्रिकेट खेळत असताना मुख्यमंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय.विकेट काढायच्या आहेत,म्हणून क्रिकेट खेळतोय असं ते म्हणाले.तसेच क्रिकेट खेळत असताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग करत,क्रिकेटचा आनंद घेतलाय. उद्या बऱ्याच लोकांच्या विकेट काढायच्या आहेत,म्हणून मी आज क्रिकेटचा आनंद घेतलाय.अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी क्रिकेट खेळल्यानंतर माध्यमांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

Tulsi Vrindavan : घरात 'या' ६ ठिकाणी विसरूनही ठेवू नका तुळशी वृंदावन, नाहीतर येईल भयंकर दारिद्र्य

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट वार; SIR वरून विचारले ४ प्रश्न

Navratri: शारदीय नवरात्रीमध्ये केस अन् नखं का कापू नये?

SCROLL FOR NEXT