Navratri: शारदीय नवरात्रीमध्ये केस अन् नखं का कापू नये?

Priya More

देवीची पूजा

शारदीय नवरात्री येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या काळात देवीची पूजा केली जाते.

Cutting Hair | Social Media

वेदना दूर होता

देवीची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःखे आणि वेदना दूर होतात. शारदीय नवरात्रीदरम्यान अनेक नियमांचे पालन करणे गरजेचे असते.

Cutting Nails | Social Media

केस कापू नये

नवरात्रीमध्ये केस कापू नये, दाढी काढू नये. त्याचसोबत नखं देखील कापू नये असा सल्ला दिला जातो.

Cutting Hair | Social Media

पूजा करावी

नवरात्रीदरम्यान पूजा आणि मंत्रोच्चार केल्याने भक्ताच्या शरीरात एक विशेष सकारात्मक ऊर्जा संचारते.

Cutting Nails | Social Media

सकारात्मक ऊर्जा नष्ट होते

केस आणि नखे कापल्यामुळे भक्ताच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते. त्यामुळे केस आणि नखं न कापण्याचा सल्ला दिला जातो.

Cutting Hair | Social Media

आशीर्वाद मिळतो

भक्तांनी शरीराची शुद्ध आणि नैसर्गिक अवस्था राखली पाहिजे. असे केल्याने देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळतो.

Cutting Nails | Social Media

अशुद्ध मानले जाते

केस आणि नखे कापणे अशुद्ध मानले जाते. त्यामुळे नवरात्रीदरम्यान केस आणि नखे कापल्याने पवित्रतेत अडथळा येऊ शकतो.

Cutting Nails | Social Media

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडा, १५ दिवसांत दिसेत रिझल्ट

Sesame Oil | Social Media
येथे क्लिक करा...