Salman Khan Saak TV News
Video

Salman Khan आणि कुटुंबीयांची भेट घेत मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस! पाहा EXCLUSIVE Video

Mumbai Salman Khan Latest Newsमुंबईतील सलमान खान याच्या राहत्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खान कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे विचारपूस केली.

Saam TV News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान आणि कुटुंबीयांची भेट घेतली. मुंबईतील सलमान खान याच्या राहत्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खान कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे विचारपूस केली. रविवारी सकाळी सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला होता. हा गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे. दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेत खान कुटुंबीयांची विचारपूस केली. सलमान खान याच्या घरावर झालेला गोळीबारानंतर मुंबई पोलीस हे अलर्ट झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच सलमान आणि खान कुटुंबीयांच्या सुरक्षित कोणतीही कसूर केली जाणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवला. मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट या ठिकाणी ही भेट झाली या भेटीदरम्यान सलमान खान यांचे वडील सलीम खान आणि इतर कुटुंबीय देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील बेलापूर येथील इन्कम टॅक्स कॉलनीत पाणी साचले; नागरिकांचे हाल

Rajmachi Landslide: मोठी बातमी! राजमा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली; 100 पर्यटक अडकले

EPFO Update : EPFO ने बदलले नियम; आता UMANG अॅपवर मिळतील 'या' सुविधा

Navi Mumbai: पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून; शोधकार्य सुरू

BJP Parliamentary Board: भाजपमध्ये भाकरी फिरणार; संसदीय मंडळात होणार लवकरच फेरबदल?

SCROLL FOR NEXT