Pitru Paksha: पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करावे की नाही?

Manasvi Choudhary

पितृपक्ष

पितृपक्ष शनिवार, 26 सप्टेंबरपासून सुरू झाला असून 10 ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. पितृपक्षातील 15 दिवस पितरांना समर्पित आहेत, ज्यामध्ये श्राद्ध, पिंड दान करून पितरांना प्रसन्न केले जाते.

Pitru Paksha | pinterest

पितरांचा आशिर्वाद

पितृपक्षात पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे स्मरण करून त्यांचे विधिवत श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. ही परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे.

Pitru Paksha | pinterest

नवीन वस्तू खरेदी

धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षाच्या १५ दिवसाच्या या काळात नवीन वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते.

Pitru Paksha | pinterest

नवीन कपडे खरेदी करावे की नाही?

धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षाच्या १५ दिवसाच्या या काळात नवीन कपडे खरेदी करत नाही, मात्र या मागील नेमके कारण काय आहे हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

cloth drying | google

काय असते यामागची भावना?

पितृपक्ष म्हणजे अशुभ काळ नसून तो पूर्वजांप्रती कृतज्ञতা व्यक्त करण्याचा काळ मानला जातो . या काळात दानधर्म, ब्राम्हण भोजन आणि गरजूंना मदत करणे ही कार्ये केली जातात.

Pitru Paksha | pinterest

नवीन वस्तूंची खरेदी करणे टाळतात

पितृपक्ष हा काळ पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे. या १५ दिवसांत साधेपणाने राहणे, गरजूंना अन्न-वस्त्र दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. त्यामुळे या काळात नवीन वस्तू खरेदी करणे टाळतात.

Pitru Paksha | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Apple Vs Guava: सफरंचद की पेरू, डायबिटीजच्या रूग्णांनी कोणते फळ खावे?

Apple Vs Guava
येथे क्लिक करा..