Eknath Shinde with Ravindra Dhangekar in Alandi, urging Mahayuti leaders to maintain peace. Saam Tv
Video

महायुतीत दंगा करायचा नाही एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला|VIDEO

MurliDhar Mohol And Ravindra Dhangekar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील तणाव शांत करण्यासाठी रवींद्र धंगेकर यांना "दंगा करू नका" असा सल्ला दिला.

Omkar Sonawane

गेले काही दिवस पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यामधील वाद संपेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ते आळंदीत बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी रवींद्र धंगेकर हेही एकनाथ शिंदे यांच्या समवेत उपस्थित होते. रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता मी त्यांना सांगितला आहे. महायुतीमध्ये दंगा करायचा नाही अस सूचक वक्तव्य त्यांनी केले. विरोधकांच्या हातात काही कोलीत मिळेल असे करू नका असे सांगितल्याच शिंदे म्हणाले. एकूणच मोहोळ आणि धंगेकर वादावर पडदा टाकण्याचं काम शिंदे यांनी केले...दिल्ली वारीवर मात्र त्यांनी बोलायचं टाळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Election Commission: राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय; याद्यांतील घोळ,मतचोरीविरोधात उचलणार कठोर पाऊल

SCROLL FOR NEXT