Eknath Shinde Saam tv
Video

Eknath Shinde : धारावीत एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला; कारण काय?

Why was Eknath Shinde’s convoy stopped in Dharavi : धारावीमध्ये रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्यात आल्याने राजकीय गदारोळ उडाला. प्रचाराची वेळ संपल्यानंतर दौरा केल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर शिंदेंनी दौरा अर्धवट सोडला.

Namdeo Kumbhar

Dharavi Eknath Shinde News : धारावीमध्ये रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवल्यानं मोठा गदारोळ झाला. प्रचाराची वेळ संपल्यानंतरही उपमुख्यमंत्री धारावीत आल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार विरोध केला. आमदार ज्योती गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. आचारसंहितेच्या नियमांवरून कार्यकर्त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्र्यांनी आपला दौरा अर्धवट सोडला.

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. त्याआधी राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडालाय. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात पत्रकार परिषद

Pune Politics: पुण्यात राजकारण तापलं! भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरूवात, असा करा बॅलेन्स चेक

Kriti Sanon: क्रिती सॅनन संतापली; विमानतळावरील पापाराझींची 'ती' कृती पाहून अभिनेत्रीला राग अनावर

Haldi Kumkum Gifts: हळदी- कुंकूवात सुवासिनींना वाण काय द्यायचे? या आहेत स्वस्तात मस्त 5 वस्तू

SCROLL FOR NEXT