Kishori Pednekar addresses media criticizing Eknath Shinde’s pro-Gujarat slogan during Amit Shah’s Pune visit saam tv
Video

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Kishori Pednekar Reaction: अमित शाहांसमोर ‘जय गुजरात’ची घोषणा केल्याने एकनाथ शिंदे टीकेचे धनी ठरले आहेत. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचारांपासून फाटले असल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे येथे अमित शहासमोर जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे.

यावरच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे स्वतःला मूळचे शिवसैनिक समजतात. असे लोकांना भासवतात,आणि आज अमित शहांसमोर लाचार कसे झाले हे पण त्यांनी दाखवून दिले. जय हिंद, जय महाराष्ट्र बोलणे हे आपल्या देश आणि राज्यावरच प्रेम पण जय गुजरात बोलत असेल तर महाराष्ट्रात हिंदी पाठोपाठ गुजरात ही शिकवली जाणार का? असा सवाल त्यांनी विचारला. तुम्ही बाळसाहेबांचे विचार घेऊन पुढे चालला हे कायम लोकांना दखवत आले आहे. पण बाळासाहेबांच्या विचारात कधीच जय गुजरातचा नव्हता असे खडेबोल किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदेंना सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT