Eknath Shinde  
Video

Eknath Shinde: पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला...: एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमने

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

Bharat Jadhav

शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कुणालाही समजत नाही, बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणाऱ्यांनाही ती समजत नाही. पण पवार साहेब मला कधीही गुगली टाकणार नाहीत, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राजकारणात नातं कसं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा'ने सन्मान कऱण्यात आला. पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थिती होते. या सन्मानाचे स्वरूप पाच लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तेरी मेहरबानियाँ ! मालकाचा मृत्यू झाला, अंत्यसंस्कार झाले; निष्ठावान कुत्रा स्मशानभूमीतच राहिला, ९ दिवस...

Facebook Messenger App बंद होणार; Meta कंपनीचा मोठा निर्णय! दुसरा पर्याय काय?

NCP Protest: हातात काळा दिवा, फुगे सोडत राष्ट्रवादीकडून शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी आंदोलन|VIDEO

Satyanarayan Puja Niyam: सत्यनारायण पूजेला एकट्याने बसावे का?

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काळी दिवाळी

SCROLL FOR NEXT