Eknath shinde News  saam tv
Video

Eknath Shinde News : चहापान कार्यक्रमात एकनाथ शिंदे का भडकले? पाहा व्हिडिओ

Eknath Shinde latest News : आज सत्ताधाऱ्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चहापान कार्यक्रमाचा आयोजित केला होता. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे संतापल्याचे दिसले.

Vishal Gangurde

महाराष्ट्र विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचा आज रविवारी चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या चहापानाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रौद्र अवतार पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे संतापल्याचे दिसून आले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आक्रमक भाव होते. चंद्रशेखर बावनकुळे हे एकनाथ शिंदे यांची समजूत काढत असल्याचे दिसत आहे. तर मला काय विचारता, असं एकनाथ शिंदे त्यांना सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या आक्रमक भावावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT