Eknath Khadse showcasing Girish Mahajan’s video during a press conference in Jalgaon, countering BJP’s allegations Saam Tv
Video

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Political Accusations And Video War: एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर पलटवार केला. त्यांनी गिरीश महाजन यांचा एक व्हिडीओ समोर सादर केला आणि मंगेश चव्हाण यांच्या आरोपांना उत्तर देत राजकारणातून संन्यास घेण्याचे आव्हान दिले.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी शरद पवार गटचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. शुक्रवारी भाजप आमदार मंगेश चव्हाण जळगावमध्ये खडसेंविरोधात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपाना आता खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले मंगेश चव्हाण यांनी एक मोठा आरोप माझ्यावर केला, माझ्या चारित्र्यावर आरोप केला, जवळपास मी 1980 पासून ते आतापर्यंत सक्रिय राजकारणात आहे. गेल्या 45 वर्षांपासून राजकारणात आहे. गिरीश महाजन हे मंत्री आहेत, ते अर्ध्या खात्याचे मंत्री आहे, मी बारा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. त्यांना पूर्ण खात देखील मिळाले नाही. मी मंगेश चव्हाण यांना आव्हान देतो की, तुमच्याकडे माझ्याबाबतीत एक छोटी गोष्ट देखील पुरावा म्हणून असेल तर ती लोकांसमोर दाखवा, गप्पा मारू नका. जर तुम्ही पुरावा दिला तर मी सक्रिय राजकारणातून सन्यास घेईल असे आव्हान खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT