eid news  saam tv
Video

Eid Mubarak News: देशभरात रमजान ईदचा उत्साह! नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती,VIDEO

Eid celebrations: रमजान ईद निमित्त संपूर्ण देशभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

देशभरात सर्वत्र ईदचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे. दरम्यान आज साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-फित्र सणासाठी ठिकठिकाणी मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहे. मुंबईमध्ये विशेषतः कुर्ला आणि वांद्रे भागात मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करून पवित्र रमजान साजरा केला. देशात सर्वत्र शांतता नांदावी, सर्व संकटे नष्ट होऊन राष्ट्रीय एकात्मता कायम राहण्यासाठी खास दुआ पठण होत आहे.

सकाळी आठच्या सुमारास शहरातील सर्वत्र मशिदीत मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. नमाजपठणापूर्वी धर्मगुरूंचे प्रवचन देखील आयोजित केले होते. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या व्यक्तींना पाहुणचार म्हणून ईदचा खास मेनू शिरखुर्मा देण्यात येत आहे. गोडधोड पदार्था बरोबरच बिर्याणी, पूलावाचा आस्वाद घेताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Farmers Protest: कांद्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; कांदा उत्पादकांना हवा अडीच-3 हजारांचा दर

हौसेला नाही मोल! कोल्हापुरात जावयासाठी बनवली दीड किलो वजनी चांदीची चप्पल

Kakdiche Sandwich: झटपट आणि हेल्दी नाश्ता हवाय? मग हे काकडीचं सॅंडविच ठरेल बेस्ट

DA Hike: मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात वाढ

पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT