ED raid on DS Kulkarni house in Pune Saam TV
Video

DS Kulkarni ED News : डी एस कुलकर्णी यांच्या घरावर EDची धाड

DS Kulkarni ED News Today : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी केली आहे. ईडीचं पथक हे मुंबईहून थेट सकाळीच पुण्याला रवाना झालं आणि कुलकर्णी यांच्या घरावर छापा टाकला.

Saam TV News

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी केली आहे. ईडीचं पथक हे मुंबईहून थेट सकाळीच पुण्याला रवाना झालं आणि कुलकर्णी यांच्या घरावर छापा टाकला. गुंतवणूक दारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी यांच्यावर पुण्यातील वेगवेगळ्या पोलिसांत अनेक गुन्हे दाखल होते. २०१७ साली त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपूर्वीच त्यांची सुटका झाली होती. पण ईडीने पुन्हा एकदा आता कुलकर्णी यांच्या घरावर धाड टाकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT