Ganpati 2024 Saam Tv News
Video

Video: पत्रावळींचा उपयोग करत बाप्पासमोर साकारला इको फ्रेंडली देखावा

पत्रावळी, द्रोण भांडारातून एक हजार द्रोण तसेच पाचशे पत्रावळ्या, झाडाच्या साली आणि गव्हाची गंजी हे वापरून हा देखावा साकारला.

Rachana Bhondave

Eco Friendly Ganpati Pune: जेवणाच्या पत्रावळी चा उपोयोग करून केला घरगुती गणपती पुढे इको फ्रेंडली देखावा. चाकणच्या अशोक सावंत यांनी आपल्या घरगुती गणपती पुढे पत्रावळीचे द्रोण आणि पत्रावळी असा सुंदर मिलाफ करून निसर्गाला कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेतली. पत्रावळी, द्रोण भांडारातून एक हजार द्रोण तसेच पाचशे पत्रावळ्या, झाडाच्या साली आणि गव्हाची गंजी हे वापरून हा देखावा साकारला. किमान 15 दिवस लागले बनवायला आणि फक्त हजार रुपये खर्च आला आहे, तर गणपतीची मूर्ती ही शाडू मातीची असल्याने घरच्या हौदात गणपतीचे विसर्जन करण्यात आल्यावर या पत्रावळ्या आणि ड्रोन शेतात टाकल्यावर त्याचे ही रूपांतर खतात होणार आहे. ही सेवा निसर्गाच्या प्रति असल्याने इकोफ्रेंडली गणपती देखावा केल्याचं सावंत कुटुंबाने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भर मैदानात जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडले; नेमकं काय घडलं? VIDEO

Nandurbar News: वाहनात पेट्रोल भरत असताना माथेफिरूने पेट्रोल पंपावर आग लावण्याचा धक्कादायक प्रयत्न|VIDEO

Prakash Ambedkar : 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

SCROLL FOR NEXT