Bachchu Kadu On Amit Shah Saam Tv
Video

Bachchu Kadu On Amit Shah : गृहमंत्र्यांच्या सभेमूळे बच्चू कडूंची सभा रद्द? कडू कोर्टात धाव घेणार?

Bachchu Kadu News | अमित शहांच्या सभेमुळे बच्चू कडूंना परवानगी नाकारली ? बच्चू कडू काय म्हणाले?

Saam TV News

Bachchu Kadu On Amit Shah : अमित शहा यांच्या सभेमुळे सभेची परवानगी नाकारली. असा खलबळजनक आरोप बच्चू कडू यांनी अमित शाह आणि पोलिस प्रशासनावर केला. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर बच्चू कडू यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, मैदानावरून गृहमंत्री अमित शाहा यांची सभा असल्यामुळे सुरक्षेचं कारण देऊन बच्चू कडूंची परवानगी नाकारण्यात आली. यामूळे काही काळ अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर तणावाचं वातावण पहायला मिळालं. बच्चू कडू यांनी कोर्टात धाव घेणार असल्यांच म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, सरकारला दिला कडक इशारा, म्हणाले...

Maharashtra Live News Update: नागपुरातील जामठा स्टेडियम परिसरामध्ये शेतकऱ्यांचे रेलरोको आंदोलन

घराबाहेर बिझनेसमॅनला गोळ्या झाडून संपवलं; बिश्नोई टोळीचा कबुलीजबाब, नेमकं प्रकरण काय?

Amla Health Benifits : सकाळी उठल्यावर २ आवळा खाण्याचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

प्लेन साडीवर परफेक्ट ठरतील 'या' ब्लाऊजच्या डिझाईन; सिंपल साडीत मिळेल स्टनिंग लूक

SCROLL FOR NEXT