Monkeypox Disease SAAM TV
Video

Video: चिंता वाढली; मंकीपॉक्सचा धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर

Monkeypox Disease: एक चिंता वाढवणारी बातमी समोर आलीये. मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ड मोडवर आलेलं आहे.मंकीपॉक्सच्या जगभरात वाढत्या प्रसारामुळे केंद्र सरकारने देशातील सर्व बंदर, विमानतळावर अलर्ट जारी केलाय.

Jyoti Kalantre

मंकीपॉक्सचा (Monkeypox Disease) जगभरात प्रादुर्भाव वाढत असल्याने, केंद्र सकारने काही उपायोजना केल्या आहेत. बाहेरुन येणाऱ्यांमध्ये मंकीपॉक्सची लक्षण आढळल्यास त्यांच्या विलगीकरणासाठी यंत्रणा उभारण्याचे आदेश केंद्राने दिलेत. भारतामध्ये अद्याप एकही रुग्ण मंकीपॉक्सचा आढळला नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने हे आदेश जारी केलेत.

मंकीपॉक्सची नेमकी लक्षण काय?

थंडी जाणवणे, थकवा आणि त्वचेवर पुरळ, ताप,डोकेदुखी,सुजलेल्या लिम्फ नोड्स,स्नायू दुखणे इ.लक्षणे मंकीपॉक्सच्या आजारात आढळून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट, अनेक ठिकाणी गारपीठ

जैन मुनीच पेटवतायेत मराठी-मारवाडी वाद? ताराराणींबद्दलच्या वक्तव्याचे राज्यातही पडसाद

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

SCROLL FOR NEXT