Manasvi Choudhary
आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा वाढदिवस आहे.
सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याचे बालपणीचे फोटो पाहूया.
सचिन तेंडूलकर आज 53 वर्षाचा झाला आहे.
सचिन तेंडूलकरने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी क्रिकेटविश्वात पदार्पण केले.
सचिनचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर आहे. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिभावंत आणि प्रसिद्ध मराठी कादंबरीकार व कवी होते.
केवळ भारतच नाही तर जगभरात सचिन तेंडूलकरचे लाखो चाहते आहेत. जगभरातील क्रिकेटचे चाहते आज सचिनवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.