Raw Mango Pickle Recipe: कैरीच्या लोणच्याचे ५ चविष्ट प्रकार

Manasvi Choudhary

कच्चा कैरीचे लोणचे

एप्रिल - मेचा आब्यांच्या सीझनला नुकतीच सुरूवात झाली आहे. बाजारात कच्चा कैऱ्या विक्रीसाठी मोठी गर्दी होत आहे.

raw mango

लोणचे रेसिपी

उन्हाळ्याच्या सुट्टीत महिला देखील लोणची, पापड, वाळवण करतात. आंब्याच्या कैरीचा लोणचा हा एक प्रसिद्ध पदार्थ आहे.

Raw Mango Pickle Recipe

लोणचे जेवणाची चव वाढवते

कच्चा आंब्यापासून तयार केलेले लोणचे वर्षभर टिकते. यामुळे जेवणाला चव देखील येते.

Raw Mango Pickle Recipe

लोणच्याचे प्रकार

तुम्हाला देखील कैरीपासून लोणचे बनवायचे असल्यास तुम्ही खालीलपैकी ५ प्रकार नक्की ट्राय करा.

Raw Mango Pickle Recipe | Pintrest

कैरीचा पारंपारिक लोणचा

पारंपरिक कैरीचा लोणचा हा घरोघरी बनवला जातो. मोहरी,मेथी, मसाला आणि तेलाचा वापर करून बनवतात.

Traditional Raw Mango Pickle

खाराचे लोणचे

बारीक कैरीच्या फोडी करून त्यात तेल न वापरता फक्त मीठ, हळद आणि हिंग लावून हे लोणचे बनवले जाते.

Salt-based Pickle

किसलेली कैरी लोणचे

किसलेल्या कैरीचे लोणचे हे चवीला आंबट- गोड असते. या लोणच्यामध्ये गूळ आणि साखर मिक्स घालून बनवायचा आहे.

Instant Mango Pickle

फोडणीची कैरी लोणचे

फोडणीची कैरी हा इन्स्टंट लोणच्याचा प्रकार आहे. जेवणाच्या दहा ते पंधरा मिनिटे आधी तुम्ही हा लोणचा झटपट बनवू शकता. कैरीच्या बारीक पातळ फोडी करून मोहरी आणि कढीपत्याची फोडणी द्या.

Tempered Mango Pickle

कैरी लोणचे रेसिपी

कमी तेलात मसाल्यात तुम्ही झटपट कैरीचा लोणचा बनवू शकता. अत्यंत सोपी पद्धत आहे.

Pickle

next: Long Hair Hairstyles: लांब केसांसाठी 5 मिनिटांत होणाऱ्या सोप्या हेअरस्टाईल्स कोणत्या?

Hair Care
येथे क्लिक करा...