Mumbai Rain Update SAAM TV
Video

Mumbai Mithi River Update: मुंबईतील मिठी नदी धोक्याच्या पातळीजवळ; कुर्ल्यातील क्रांतीनगर वस्तीला धोका!

Mumbai Kurla Rain News : मुंबईत सकाळपासून पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे.तर कुर्ल्यातील मिठी नदी धोक्याच्या पातळीवर असल्याने कुर्ल्यातील वसाहतींना धोका निर्माण झाला आहे.

Jyoti Kalantre

पहाटेपासून पावसाने हाहा:कार मुंबईत माजवला आहे. मुंबईतील मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच वाहतकुकीवर देखील मोठा परिणाम पावसामुळे झालाय. तर सध्या मिठी नदीची पाणी पातळी २.६ मीटर असून, २.७ वर गेल्यास धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस असल्याने विहार तलाव ओव्हर फ्लो झालाय,याचा परिणाम मिठी नदीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT