Mumbai-Goa Highway News SAAM TV
Video

Video: मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

Mumbai-Goa Highway News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आलीये.

Jyoti Kalantre

मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीये. मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आलीये. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी नागरिकांचा गावी जाण्याचा कल जास्त असतो. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता जास्त आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठीच सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवात वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

SCROLL FOR NEXT