Sangli Accident Hit and run news Saam TV Marathi
Video

सांगलीत भयंकर अपघात, भरधाव कारने ४ पोलिसांसह १५ जणांना उडवले, पाहा व्हिडिओ

Sangli road accident involving traffic police : सांगली शहरात मद्यधुंद इनोव्हा चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत ४ वाहतूक पोलिसांसह १५ जणांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

drunk Innova driver injures 15 people in Sangli : सांगली शहरातील गणपती पेठपासून टिळक चौकापर्यंत एका मद्यधुंद इनोव्हा गाडी चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना जोरदार धडक दिली आहे. चालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये 14-15 जण जखमी झाले असून यामध्ये चार वाहतूक पोलिसांचा समावेश आहे. या धडकेत नागरिक जखमी झाल्याने अनेक जणांनी मिळून इनोव्हा कारची तोडफोड केली. जमावाने दारूच्या नशेत असणाऱ्या चालकाला बेदम चोप दिला आहे. यामध्ये तो जखमी झाल्याने त्यालाही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यासह 15 जणांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT