Pune Rain Saam Tv
Video

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

Pune Rain Video: पुण्यानजीकच्या लोणी काळभोरमध्ये भयंकर पाऊस झाला. या पावसामुळे गावामध्ये पाणी साचले होते. शेती पाण्याखाली गेली होती. याचा ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

लोणी काळभोर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. याच परिसरामध्ये असणाऱ्या घोरपडे वस्ती, कदम वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले आहे. या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी आहे. या परिसरामध्ये पाणी कशा पद्धतीने आलं होते याचा ड्रोनच्या माध्यमातून व्हिडीओ काढण्यात आला होता. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या पावसामुळे शेती त्याचबरोबर नर्सरीचे मोठं नुकसान झाले. या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते. या पावसामुळे घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT