Pune Porsche Accident News Saam Tv News
Video

Pune Porsche Accident News | तावरेंचं आणि सहाव्या मजल्याशी संबंध काय? सुषमा अंधारेंची काळजी, शिरसाटांचं स्पष्टीकरण

Pune Porsche Accident News| पुणे अपघात प्रकरणावरुन सुषमा अंधारे आणि संजय शिरसाट यांच्यात राजकीय कलगितुरा

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणावरुन सुषमा अंधारे आणि संजय शिरसाट यांच्यात चांगलाच राजकीय कलगितुरा रंगला आहे. पुणे अपघात प्रकरणावरुन डॉ. तावरे यांनी पुणे अपघात प्रकरणात रक्ताच्या नमुन्यांची हेरफेर केली आहे. त्यांना अटकही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अजय तावरे यांच्या जिविताची काळजी वाटत आहे. असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तर अजय तावरे आणि सहाव्या मजल्याचा संबंध काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर कुणाचा जिव घेणं सोप आहे का? असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Water Use For Long Hair : लांब केसांसाठी करा केळीच्या सालीचा वापर, केस झटपट वाढतील

Kulfi Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी तयार करा टेस्टी आणि थंडगार कुल्फी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : अशोक खरात प्रकरणात आमदार आणि मंत्र्यांचीही गयावया नाही

Nanded : नाशिकनंतर नांदेड हादरलं! विधवा महिलेवर महाराजाचा अत्याचार, लग्नाचे आमिष दाखवले अन्...

Pista Before Bed Benefits: रोज रात्री झोपण्यापूर्वी 2-3 पिस्ता खल्ल्याने होईल 'हे' खास फायदे

SCROLL FOR NEXT