Dombivli Fire News Saam Tv News
Video

Dombivli MIDC Fire News : डोंबिवली MIDC त आग, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया!

डोंबिवली MIDC मधील Indo Amines कंपनीला आग लागलीये. दीड तासात अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवलंय.

Saam TV News

Dombivli MIDC Fire News : डोंबिवली MIDC मधील Indo Amines कंपनीला आग लागलीये. दीड तासात अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवलंय. आग पसरू नये यासाठी अग्निशमन विभागाचे प्रयत्न सुरूयेत. अग्निशमन विभागाकडून कंपनीत कुलिंगचे काम सुरूयेत. या आगीत कंपनी लगत उभे असलेल्या तीन गाड्यांचा नुकसान झालेलं आहे. आग लागल्याचे लक्षात येताच कामगार बाहेर पडलेत. आगीचे लोट परिसरात दिसतायतय येथील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यासंदर्भात रवींद्र चव्हाणांनी प्रतिक्रिया दिलीये. काय म्हणालेत ते? बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact-Check: स्वातंत्र्यदिनाला महिलांसाठी फ्री मोबाईल रिचार्ज? सरकारची लाडक्या बहिणींसाठी ऑफर?

माझगाव विक्रीकर कार्यालयात ACBची धडक; GST चौकशीची आठ लाखात ‘सेटलमेंट’, लाच घेणाऱ्या उपायुक्तांना ठोकल्या बेड्या

Wednesday Horoscope : वागण्याकडे लक्ष असूद्यात, 4 राशींच्या व्यक्तींनी राहा सावधान; वाचा आजचे राशीभविष्य

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

SCROLL FOR NEXT