Dombivli MIDC Blast News Saam Tv
Video

Dombivli MIDC Blast News | डोबिंवलीतील एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट,4 जणांचा मृत्यू!

डोंबिवली 8 वर्षांनंतर पुन्हा हादरली!डोंबिवली एमआयडीसी 2 मध्ये भीषण स्फोट झालाय.या स्फोटात तब्बल 35 ते 40 जण जखमी झालेत.

Saam TV News

डोंबिवली 8 वर्षांनंतर पुन्हा हादरली!डोंबिवली एमआयडीसी 2 मध्ये भीषण स्फोट झालाय.या स्फोटात तब्बल 35 ते 40 जण जखमी झालेत.तसेच या भीषण स्फोटात आतापर्यंत 4 जणांनी त्यांचा जीव गमावलाय.डोंबिवलीतील एमआयडीसीत घडलेल्या एका कंपनीतील स्फोटामुळे 3 कंपन्याना देखील आग लागलीये.डोंबिवलीत झालेल्या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्याचं काम सुरुये.डोबिंवलीत 8 वर्षांपूर्वी देखील असाच स्फोट झाला होता,आणि आता पुन्हा भीषण असा स्फोट एमआयडीसीमध्ये झाल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू पुणे विमानतळावर दाखल

बारामती अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू; पायलट शांभवी पाठक कोण होत्या?

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना

Plane Crash Reason: विमानाला आग कशी लागते? ही आहेत 4 धक्कादायक कारणे

Ajit Pawar Death: अजित पवारांचा टेकऑफपूर्वीचा विमानातील शेवटचा फोटो समोर

SCROLL FOR NEXT