Dombivli Local Train Accident Saam TV
Video

Special Report : रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे गेले नाहक बळी

Dombivli Local Train Accident News Today : लोकलच्या गर्दीनं फक्त २६ वर्षीय रियाचा जीव नाही घेतलाय.. तर तिच्या आई वडिलांच्या काळजाचा तुकडाही हिरावलाय. लोकलच्या गर्दीनं फक्त रियाच्या आयुष्याची दोर नाही कापली.. तर लोकलच्या गर्दीतून आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या.. जीवापेक्षा घडाळ्याच्या काट्यावर धावताना लोकल प्रवासात जीवघेणं धाडस करणाऱ्यांनाही खडबडून जागं केलंय.

Saam TV News

लोकलच्या गर्दीनं फक्त २६ वर्षीय रियाचा जीव नाही घेतलाय. तर तिच्या आई वडिलांच्या काळजाचा तुकडाही हिरावलाय. लोकलच्या गर्दीनं फक्त रियाच्या आयुष्याची दोर नाही कापली. तर लोकलच्या गर्दीतून आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या जीवापेक्षा घडाळ्याच्या काट्यावर धावताना लोकल प्रवासात जीवघेणं धाडस करणाऱ्यांनाही खडबडून जागं केलंय. एक वेळ ऑफिसला उशीर झालेला चांगला की गर्दीतून जीवघेणा प्रवास करणं चांगलं? एक वेळ ऑफिसला लेट मार्क लागला तरी काही हरकत नाही.. पण नावापुढे कायमचं लेट लागणं. केव्हाही वाईट. हे लोकल प्रवाशांना कुणीतरी सांगायला हवं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT