Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Alisha Khedekar

ऋषी पंचमीचे महत्त्व

ऋषी पंचमीला सप्तऋषींचे पूजन करून शुद्ध, सात्त्विक पालेभाज्या, कंदमुळे आणि फळभाज्या एकत्र करून २१ भाज्यांचा नैवेद्य तयार केला जातो.

Rishi Panchami Special | Google

पालेभाज्या

मेथी, चाकवत, माठ, तांदुळजा आणि शेपू अशा पारंपरिक पालेभाज्या नैवेद्यासाठी वापरल्या जातात.

Rishi Panchami Special Bhaji | Google

फळभाज्यांचा समावेश

दोडका, दुधी भोपळा, भेंडी, वांगी आणि पडवळ यांसारख्या फळभाज्यांनाही महत्त्व दिले जाते.

Rishi Panchami Special Bhaji | Google

कंदमुळेही महत्त्वाची

रताळे, सुरण, अळू यांसारख्या कंदमुळांचा समावेश काही कुटुंबांच्या पारंपरिक नैवेद्यात केला जातो.

Rishi Panchami Special Bhaji | Google

साधेपणाने बनवतात भाजी

२१ भाज्या एकत्र करून साधी भाजी किंवा मिश्र भाजी बनवली जाते. त्यात कांदा-लसूण टाळण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत २१ भाज्यांची नावे आणि संख्या थोडी वेगळी आढळू शकते.

Rishi Panchami Special Bhaji | Google

श्रद्धेने दाखवतात नैवेद्य

ऋषी पंचमीच्या दिवशी हा नैवेद्य श्रद्धेने दाखवून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी सप्तऋषींचे आशीर्वाद घेतले जातात.

Rishi Panchami Special Bhaji | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Rishi Panchami Special Bhaji | Google

NEXT : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LEFT SIDE OR RIGHT SIDE SLEEPING KNOW THE BEST SLEEPING POSITION | AI Image
येथे क्लिक करा