doctor Ramesh Tarakh face blackened by maratha organizations Marathi Batmya Saam TV
Video

Video: रमेश तारख यांचा आधी सत्कार, नंतर काळं फासलं

Ramesh Tarak News Today: छत्रपती संभाजी नगरात मराठा संघटना आक्रमक... डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला फासले काळे.. नेमका प्रकार काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अंतरवालीतील उपोषणाला विरोध केल्यामुळे डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात रमेश तारख यांनी अर्ज दिला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटना चांगलाच आक्रमक झालाय. अर्ज दिलेल्या रमेश तारख यांचं आधी सत्कार करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं आहे. मराठा आणि ओबीसी आंदोलन जोरदार पेटलं असून अशा प्रकारचा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी दोन्हींकडून घ्यायला हवी, असं सरकारच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

SCROLL FOR NEXT