Indian Cricket's Net Worth Saam Tv News
Video

Indian Cricket's Net Worth | विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटर्सच्या संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

Indian Cricket's Net Worth | विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंची संपत्ती माहितीये?

Prasad Jagtap

भारतीय संघाने नुकतीच दमदार कामगिरी करत टी-20 विश्वचषकाचा खिताब पटकावला. यामुळे देशभरात भारतीय खेळांडूचा सत्कार आणि कौतूक होतंय. महाराष्ट्र शासनाने देखील भारतीय संघाला 11 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. यावरुन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंची संपत्ती किती आहे? असा प्रश्न विचारला जातोय. तर विराट कोहली तब्बल 1046 कोटी रुपयांचा मालक आहे. तर रोहित शर्मा 214 कोटी, रवींद्र जडेजा 120 कोटी, ऋषभ पंत 100 कोटी, हार्दीक पंड्या 91 कोटी, संजू सॅमसन 82 कोटी तर शिवम दुबे 28 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण स्टेशनवर संतापजनक प्रकार! स्ट्रेचर नाही, साडीमध्ये आजीला उचलून नेलं; रुग्णालयात पोहोचताच प्राण सोडले

पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान; PM मोदींनी मांडलं सत्तेचं गणित, निवडणूक आयोगाचंही केलं कौतुक

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना जोर

bypoll election : बारामती-राहुरी पोट निवडणुकीत किती टक्के लोकांनी केलं मतदान? कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT