Mithai Special Report Saam Tv News
Video

Video: तुम्ही खाताय भेसळयुक्त मिठाई?

आता आपण भारतीय म्हटलं तर आपला कुठलाही सण काहीतरी गोडधोड केल्याशिवाय...

Rachana Bhondave

Video: सणासुदीचे दिवस आलेत. गणेशोत्सव, घटस्थापना, दिवाळी असे सगळे सण आता लागोपाठ येणार आणि अर्थातच आपल्याकडे ते धुमधडाक्यात साजरे केले जाणार. आता आपण भारतीय म्हटलं तर आपला कुठलाही सण काहीतरी गोडधोड केल्याशिवाय किंवा घरी काहीतरी गोडधोड आणल्याशिवाय खरंतर अपुराच...मग अशात आपण आणत असलेली मिठाई भेसळयुक्त नसेल हे कशावरून? यावरच आहे हा खास रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: एका तालुक्यातून 50 हजार गाड्या; या दिवशी भगवं वादळ मुंबईला धडकणार, मनोज जरांगेंनी दिला इशारा|VIDEO

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचा अकाली मृत्यू; मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Politics: भाजप प्रवक्त्या मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश, आरती साठेंच्या नेमणुकीवर पवारांचा गंभीर आरोप

Onion : चाळीत ठेवलेला ७०० क्विंटल कांदा जाळला; सात लाख रुपयांचे नुकसान, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध स्थानिकांचे आणि माजी नगरसेवकांचे साखळी उपोषण

SCROLL FOR NEXT