Diva Railway Station crowd due to megablock  Saam TV
Video

Diva Railway Station Video : दिवा रेल्वे स्थानकात लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न, तुफान गर्दीचा व्हिडिओ!

Diva Railway Station News Today । महामेगाब्लॉकमुळे लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. अशातच मेगाब्लॉकच्या दुसऱ्या दिवशी दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Saam TV News

दिवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे स्टेशनवर बराच वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मध्ये रेल्वेवर ६३ तासांचा महामेगाब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे तब्बल ९०० च्या वर लोकल ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दिवा स्टेशन हे एक जंक्शन आहे. त्यामुळे या स्थानकावरून फक्त लोकलच नाही तर कोकणात जाणाऱ्या देखील गाड्या धावतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन मंजूर

Neet Paper: मनीषा हवालदारच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये 'GOD' नाव असलेला नंबर; CBI नं अखेर उलगडला नावाचा सस्पेन्स

PM Internship Scheme 2026 : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी! दरमहा मिळतील ९००० रुपये, कसे? जाणून घ्या

२९ खासदार असलेला पक्ष फुटणार? १८ खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार? चर्चांना उधाण

महागडे प्रॉडक्ट्स नाहीत! 'हे' आहे माधुरी दीक्षितच्या चिरतरूण सौंदर्याचं खरं रहस्य

SCROLL FOR NEXT