Manasvi Choudhary
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दिक्षीत प्रतिभावान अभिनेत्री आहे. वयाची ५९ ओलांडली तरी माधुरी दिक्षीतचं सौंदर्य लाजवाब आहे.
तिच्या सौंदर्याचं राज नेमकं काय? ती स्किनकेअर रूटीन काय करते? हे पाहूया.
माधुरी दिक्षीत कोणते महागडे प्रोडक्ट्स वापरत नाही. ती स्किन केअर, डाएट फॉलो करते.
माधुरी दिक्षीत स्किनकेअरमध्ये सकाळी फेस वॉश करते. ज्यामुळे त्वचा क्लिन होण्यास मदत होते.
सकाळी रिकाम्यापोटी माधुरी दिक्षीत पाणी पिते यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.
त्वचेला मॉईश्चरायझर किंवा सीरम लावते यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते.
त्वचेवर सनस्क्रिन लावते यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. त्वचा टॅन होत नाही.
आठवड्यातून एक किंवा दोन वेळा घरगुती फेसपॅक लावते यामुळे त्वचेला पोषण मिळते. दही फेसपॅक, मुलतानी माती, मधाचा मास्क स्किनकेअर फॉलो करते.
माधुरी दिक्षीत केवळ स्किनकेअर नाही तर हेल्दी डाएट फॉलो करते. यामध्ये फळे, भाज्या, प्रोटीन, ड्रायफ्रुट्सचा समावेश आहे.