District Collector Dilip Swami distributing Diwali kits to the families of farmer suicide victims in Chhatrapati Sambhajinagar. Saam Tv
Video

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

Government Support For Farmer: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २४६ कुटुंबीयांसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिवाळी किट आणि शासकीय योजना उपलब्ध करून दिल्या.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २४६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पुढाकार घेऊन दिवाळी साजरी करण्यासाठी दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू आणि साहित्याच्या किटचे आज वाटप केले. त्यात दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या दिव्यापासून ते दिवाळीसाठी लागणारे सर्व साहित्य आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही एकटे नाहीत, ही भावना वाढावी यासाठी हे महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आले आहे.

दिवाळीसाठी साजरी करण्यासाठी साहित्य वस्तूसोबतच वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिल्या गेल्या आहेत. मराठवाड्यात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढतोय. त्यात तरी आत्महत्या केल्यानंतर त्याचा कुटुंब उघड्यावर पडतंय अशात प्रशासकीय पातळीवरून आधार दिला तर त्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळतो. त्यासाठीच हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT